यशवंत ‘ मध्ये प्राणिशास्त्र पदवी विभागाचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
नांदेड :(दि. १७ ऑगस्ट २०२६) यशवंत महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने बी.एस्सी. प्राणिशास्त्र विषयाच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य...
