२२ जानेवारी रोजी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन.
परभणी: प्रतिनिधी मराठी भाषा विभाग , मंत्रालय मुंबई.भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य. मराठी विभाग ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी...
