स्वारातीम विद्यापीठात जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात आज सोमवार, दि.१२ जानेवारी, २०२६ रोजी जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात...
