एम सी आर
Uncategorized

सौ.अनिता रानवळकर यांना मराठी विषयात पीएचडी प्रदान

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कडून सौ. अनिता रानवळकर कांडलीकर यांना मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. “अण्णाभाऊ साठे यांच्या कथा व कादंबरी वाङ्मयातील स्त्री प्रतिमांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला.
या संशोधनासाठी त्यांना ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रो.डॉ. माधव बसवंते यांचे मार्गदर्शन लाभले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधील विविध स्त्री पात्रांचे सामाजिक व वास्तववादी पैलूंचा सखोल अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनात मांडला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल ॲड. सुनील कांडलीकर, ॲड. नामदेवराव रानवळकर, उपजिल्हाधिकारी गणपतराव वाघमारे, इंजि. मधुसूदन कांडलीकर, डॉ. विजयभास्कर, नगरसेविका डॉ. मंजुषा रानवळकर,डॉ. विद्या, डॉ.भगवान सूर्यवंशी,,डॉ.वैशाली, डॉ.भाग्यश्री ,योजना भिसे,डॉ. क्रांती, गंगाधर रानवळकर,कारागृह अधीक्षक बी.आर.मोरे,ॲड. विजयकुमार रानवळकर, प्रा.दर्शन रानवळकर, ॲड प्रसाद रानवळकर,इंजि. बालाजी रानवळकर, माधव भिसे, डॉ.संतोष रोडे, अजिंक्य रानवळकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Share

Related posts

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Chief Editor

डॉ. महेश मगर यांच्या पाठपुराव्याला यश; आरआरसी प्रस्ताव सादरीकरणासाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ

Chief Editor

यशवंत ‘युवकांचा .डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत द्विमार्गी ऑनलाईन संवाद

Chief Editor

नांदेड SBI सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकरचा राजस्थानमध्ये गूढ मृत्यू

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स आरोग्य सल्लागार मीरा धुळगुंडे नांदेड

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्वक संपन्न*

Chief Editor

Leave a Comment