एम सी आर
Uncategorized

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

तपासात धक्कादायक बाब

तपासादरम्यान चोरीला गेलेली रोख रक्कम तक्रारदाराच्या नातेवाईकांकडे सुरक्षित ठेवलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खोटा बनाव केल्याचा संशय निर्माण झाल्याने संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

Share

Related posts

बी. रघुनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास विविध 48 ग्रंथ भेट

Chief Editor

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा*

Chief Editor

संघर्षातून घडलेला कर्मयोगी : आय.ए.एस. ‘तुकाराम

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

Chief Editor

पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन*

Chief Editor

Leave a Comment