एम सी आर
Uncategorized

मांडवीयाञेत शंकर पटामुळे शेतकऱ्यांच्या. चेहऱ्यावर आनंद उत्साह.

किनवट प्रतिनिधी:किनवट तालुक्यातील मांडवी या गावात सलग साठ वर्षापासून फेब्रुवारी महिन्यात याञा भरत असते या याञेत शंकर पटाचाही आयोजित करण्यात आले आहे
दुर गावातुन बैल जोडी छकडा आणल्या जातात आपला सहभाग नोंदवतात दरवर्षी प्रमाने याही वर्षी यांच्या निमित्ताने शंकर पट सोहळा मांडवी येथील जेष्ठ नागरिकांनी भरवला आहे यात सरपंच सुमनताई पेंदोर सुरेश राठोड प्रबोध राठोड प्रविण राठोड
रुपेश ओसावार मांडवी पोलीस ठाणे प्रमुख गंगाधर गायकवाड यांनी रिबिन कापुन उद्घाटन सोहळ्यास परवानगी दिली जवळ पास पहिल्या दिवशी दहा ते बारा बेल जोडी उपस्थित होते आणि मांडवी गावातील शेतकरी
शंकर पट पाहण्यासाठी आनंदाने हजर झाले प्रबोध मधुकर राठोड यांनी बैल जोडी मालकास जेवणाची सोय केल्या मुळे सर्व शेतकरी लोकांमध्ये त्यांच कौतुक होत आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

अतिक्रमणाविरोधात संयुक्त कारवाई; शिवाजीनगरसह इतर परिसरातील रस्ते व फुटपाथ मोकळे

Chief Editor

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

एआयचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज”* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे पत्रकारांना आवाहन

Chief Editor

यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

Leave a Comment