गडचिरोली,प्रतिनिधी :-
भारताच्या १५ व्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची प्रतिमा भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर यांचे कडुन स्थानिक नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्याकडे भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर यांच्या हस्ते नगरपरिषदेला भेट देण्यात आली.
यावेळी शहर महामंत्री विनोद देवोजवार,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अनिल तिडके,जिल्हा उपाध्यक्ष मंगेश रणदिवे,शहर महामंत्री हर्षल गेडाम उपस्थित होते.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.