एम सी आर
Uncategorized

प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांना अयोध्या येथील त्रेतायुग फाउंडेशनचा ‘नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026’ जाहीर

परभणी:
येथील शारदा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख तथा माजी संचालक, विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची आयोध्या, उत्तर प्रदेश येथील त्रेतायुग फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, डॉ. एन. व्ही. सिंगापूरे, सुरेश जयपूरकर व महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात ‘प्रगत आण्विक जीवशास्त्र’ प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Chief Editor

महिला दिना निमित्त राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते भित्तिपत्रका चे विमोचन

Chief Editor

महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्य धर्म स्विकारण्याची गरज-डॉ.भगवानराव वाघमारे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा; सात दिवसीय योग शिबिराची सांगता

Chief Editor

तुमची त्वचा सुंदर आणि स्वस्थ ठेवण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्यायची? मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

सावित्रीबाई नंतर आजहीअनेक महिला उन्नती पासून वंचित आहेत’ :डॉ. राजेंद्र गोणारकर

Chief Editor

Leave a Comment