ताज्या घडामोडी

श्रीमती संगीता भाऊसाहेब सोळंके यांचे निधन.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील श्रीमती संगीता भाऊसाहेब सोळंके (42 वर्ष ) यांचे 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर मानवत येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत दुपारी 3 वाजता अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. पत्रकार विलास बारहाते यांच्या त्या बहिण होत्या.

*==============================*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.