एम सी आर

निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न

Uncategorized

निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी
सर्वबाबी समजून घ्याव्यात: निवडणूक निर्णय अधिकारी }श्रीमती अरूणा संगेवार.

मानवत / प्रतिनिधी.
———————
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने आज दिनांक 24.01.2026 रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक सभागृह आठवडी बाजार मानवत येथे एकूण 557 मतदान अधिकारी कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत पार पडले मतदान अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिये बाबत सखोल मागदर्शन मा.तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांनी केले असून प्रशिक्षणास नायब तहसीलदार संजय खिल्लारे, नायब तहसीलदार स्वप्ना अंभूरे, संतोष वायकोस निवडणूक ऑपरेटर राहुल खाडे व तहसील कार्यालयाचे तसेच तालुक्यातील सर्व कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

गैर हजर कर्मचारी
*557 पैकी 52 निवडणूक कर्मचारी गैरहजर*

*01 ) PRO 133 पैकी 13 गैरहजर}*
*02 ) PO 1- 140 पैकी 12 गैरहजर }*
*03 ) PO -2,- 117 पैकी 13 गैरहजर-*
*03) PO-3-167 पैकी 14- गैरहजर निवडणूक कर्मचारी राहिले आहे.

जे मतदान अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येतील असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

*———-*

Share

Related posts

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

‘यशवंत ‘ मधील कॅडेट्सना वेल्फेअर सोसायटी शिष्यवृत्ती प्राप्त

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये शिवणकाम व ब्यूटीपार्लर कार्यशाळे चा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला

Chief Editor

बेरोजगार तरुणांसाठी २७ मार्च रोजी रोजगार मेळावा; २००० पेक्षा अधिक रिक्त पदांची संधी; डॉ. यशवंत कलेपवार

Chief Editor

महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या ‘विचार मंथन’ नियतकालिकाच्या संपादकपदी प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे यांची नियुक्ती

Chief Editor

Leave a Comment