एम सी आर

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Uncategorized

नांदेड:( दि.१३ जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील अध्यात्मिक शिक्षण समितीतर्फे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ध्यान शिबिर संचालक श्री.सुरेश धूत संचालित विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी विविध ध्यानधारणा प्रयोगांचे प्रात्यक्षिक दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे आणि प्रबंधक संदीप पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तरी या ध्यानधारणा उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समिती समन्वयक व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, सदस्य डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.दिगंबर भोसले, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.राजकुमार सोनवणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठतील तिन कर्मचाऱ्यांचा सेवागौरव सोहळा संपन्न

Chief Editor

शिक्षण आणि पोलीस क्षेत्राच्या समन्वयातून सुरक्षितता* -सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डहाळे

Chief Editor

मालकाला सूचना न देता वृक्षतोड व नाली खोदकाम;मनपा अधिकाऱ्यांविरोधात आयुक्तांकडे तक्रार

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड (यशवंत महाविद्यालय अभ्यासकेंद्रात उद्बोधन कार्यक्रम)

Chief Editor

सेंटर झोन बॉक्सिंग व तायक्वांदो स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचा दबदबा

Chief Editor

अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख दत्ता कल्याणकर Employee Of The Month पुरस्काराने सन्मानित

Chief Editor

Leave a Comment