एम सी आर
Uncategorized

ऊध्दव हरकाळ यांचा अल्काताई सोळंके, सोरेकर यांच्या हस्ते सत्कार.

मानवत / प्रतिनिधी.
————————

नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या वतीने आज *नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विद्यालयात सामाजीक सेवा व कार्य करणार्‍या महानूभवांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब मारोतराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाले ठेवण्यात आले होते. या प्रसंगी विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक व शहरातील सामाजीक कार्यकरणारे समाजसेवी नागरीक यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला यावेळी शाल,श्रीफळ, व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमूख अतिथी तथा संस्थेच्या अल्काताई सोळंके ,सोरेकर, अॅड अकूंशरावजी कच्छवे, सिखवाल ( बाबूजी )साहेब, संजयजी लाड सर, विश्वनाथ बुधवंत सर, पाटील मॅडम, बाळासाहेब नाईक , तात्याराव पडघण, कांबळे साहेब, नामदेवराव कदम, बी.टी. रोकडे, अशोकराव बैस सर आदी सह शिक्षक बांधव व शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Share

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा संचालकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेला उत्साहात प्रारंभ

Chief Editor

आकाशा गावकवाड मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये प्राणिशास्त्र पदवी विभागाचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

मराठी रोजगाराभिमुख भाषा -पत्रकार व कथाकार राम तरटे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६’चे आयोजन

Chief Editor

Leave a Comment