एम सी आर

हनुमान पेठ, नांदेड-भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सुमित मुथा यांची निवड.

Uncategorized

नांदेड -भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगर हनुमान पेठ मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सुमित प्रकाश मुथा यांना नियुक्तीपत्र देत असताना माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते देण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे , शितल खांडील आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक सुमित प्रकाश मुथा यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, संस्कृतिक व विकासात्मक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी प्रत्येक प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.

त्यांच्या निवडीबद्दल प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व युवा पदाधिकारी व मतदार संघातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त अभिनंदन केले.

Share

Related posts

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

माझ्या आई-बाबांच्या अमृतमहोत्सवपूर्ती व 77 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त एका मुलाच्या मनोगतातून..डॉ. विजय नागोराव भोसले

Chief Editor

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा निर्णय! लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार बिनविरोध.

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड.ज्ञानेश्वर रामलिंग धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

Leave a Comment