ताज्या घडामोडी

पक्षाने संधी दिल्यास पाथरी विधान सभा लढवू* *माजी जिल्हा सचिव तूकाराम भारती.

मानवत / प्रतिनिधी.

गेल्या अनेक दशकापासून आपण सामाजीक कार्यात सक्रिय असून गेल्या पंच वार्षीक काळात आपण परभणी जि.प.ची व मानवत पंचायत समितीची निवडणूक लढवून विरोधकांना घाम फोडला तर श्रध्देय मा. अॅड प्रकाशजी (बाळासाहेब ) आंबेडकर यांच्या मार्खदर्शनाखाले भारीप बहूजन महा संघा बरोबरच , वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून परभणी जिल्हाच्या राजकारणात ओबीसी चेहरा म्हणून सक्रिय असून पक्षाने जिल्हा सचिव म्हणून जवाबदारी दिली होती ती पण आपण सक्षम पणे पार पाडली आहे.


पाथरी विधान सभा मतदार संघातील व परभणी जिल्हाती मानवत तालूक्यातून येत असलेल्या खडकवाडी येथील ओबीसी समाजातील तथा गोदावरी दूधनाचे माजी संचालक भारती यांचे पूतने आ. तूकाराम कारभारीबूआ भारती हे गेल्या अनेक दशका पासून राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने श्रध्देय मा.अॅड,प्रकाशजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाले वंचित बहूजन आघाडीची यशस्वी धूरा सांभाळून पक्षाच्या जिल्हा सचिव या पदाच्या माध्यमातून पाथरी विधान सभा मतदार सॅघातील मानवत, पाथरी, सोनपेठ, या मतदार संघात पक्षाचे काम करण्याची संधी मिळाल्याने सामाजीक कार्यामूळे तळागाळातील मतदारा पर्यंत पोहचता आले. त्यामूळे वंचित बहूजन आघाडीच्या कार्याच्या माध्यमातून पक्षाने संधी दिल्यास आपण पाथरी विधान सभा सक्षम पणे लढवून मतदार संघात ओबीसी चा उमेदवार म्हणून वंचित बहूजन आघाडीचा पाथरी विधान सभा मतदार संघावर झेंडा फडकवू असा ठाम विश्वास भावी उमेदवार तूकाराम भारती खडकवाडीकर यांनी मतव्यक्त केले असून तळागाळातील बहूजन मतदार वंचित बहूजन आघाडीच्या पाठीशी ठाम पणे उभा राहून वंचित चा झेंडा पाथरी विधान सभा मतदार संघावर फडकविल्या शिवाय राहणार नाही विश्वास भारती यांनी व्यक्त केला यावेळी वंचित बहूजन आघाडीचे गौतम दादा साळवे , गूंडिबा हरणे , ज्ञानोबा राऊळ यांच्या सह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.