ताज्या घडामोडी

लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृति दिना निमित्त अभिवादन

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक १८ जुलै २०२४ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या स्मृतिदिना निमित्त लहुजी क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या वतीने मानवत जि. परभणी येथे अभिवादन करण्यात आले.
साहित्याची खान, लेखणीचा बादशहा असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 55 वा स्मृतिदिना निमित्त मानवत येथे लहुजी क्रांती मोर्चा तालुका युनिट च्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संजय सोनकांबळे, पांडुरंग दादा पवार, विश्वनाथ गवारे, माणिक कांबळे, पांडुरंग चव्हाण, महादेव चव्हाण, भीमा कसारे, वाकळे साहेब, मुंजा कांबळे, शिवाजी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.