ताज्या घडामोडी

आर. टि. ओ च्या रहदारी मूळे अवैद्य वाहतूकीला खीळ.

मानवत / प्रतिनिधी.

जिल्हात परिवह अधिकारी यांना शासनाने वाहने दिली त्यामूळे परिवहन अधिकारी यांच्या फेर्‍या प्रत्येक तालूक्यात वाढल्यामूळे जूनी वाहने व अवैद्य प्रवाशी वाहने जिल्हातून हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तर नेहमी परिवहन अधिकारी राज्य व राष्ट्रिय महामार्गाच्या रोडवर दिसत असल्यामूळे अवैद्य वाहतूकीला खीळ बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.