ताज्या घडामोडी

मानवत पो.स्टे मध्ये बकरी ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांची बैठक संपन्न.* *स.पो.नि. संदीप बोरकर यांनी केले यावेळी मार्गदर्शन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत पोलीस स्टेशन मध्ये *बकरी ईद* च्या अनुषंगाने दि १२ जुन रोजी मानवत शहरातील मुस्लिम समाज बांधवांची शांतता कमेटीच्या बैठकचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मानवत पो.स्टे.चे स.पो.नि. संदीप बोरकर यांनी *बकरी ईद* निमित्त घेण्यात आलेल्या मूस्लिम समाज बांधवांच्या आणि शांतता कमेटीला उपस्थित समाज बांधवांना या वेळी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी मानवत शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मानवत पो.स्टे.चे नूतन *स.पो.नी. संदीप बोरकर* यांचे यावेळी हार व पूष्पगूच्छ देऊन सत्कार, स्वागत करण्यात आले. यावेळी मानवत शहरातील मुस्लिम समाजाचे माजी नगर सेवक अब्दूल हबीब भडके , माजी नगर सेवक नियामत खाॅन साहेब, सय्यद मुस्ताक , प्रसिध्द धर्मगुरु मौलाना सलिम, मुफ्ती मोहम्मद मुजाहिद, मौलाना असलम इशाती, हाफेज जावेद, हाफेज मेराज,हाफेज अकबर , हाफेज अस्लम , सगीर खाॅन , गफूर कुरेशी , सय्यद मुस्ताक , यांच्यासह या वेळी मुस्लिम समाजातील सामाजिक व राजकीय आणि प्रतिष्ठित नागरिक या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.