https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जिल्ह्यासाठी आज रात्री 23:00 पर्यंत रेड (Red) अलर्ट जारी

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 11 जून 2024 रोजी सायं. 19:00 वाजता दिलेल्या NOWCAST सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज रात्री 23:00 पर्यंत रेड (Red) अलर्ट जारी केलेला आहे. यादरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 41 ते 61 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704