ताज्या घडामोडी
शिवसेना उपतालूकाप्रमूख सर्जेराव शिंदे यांच्या वाढ दिवसा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरीक तथा शिंदे गटाचे शिवसेनेचे उप तालूकाप्रमूख मा. सर्जेराव शिंदे, पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्य वृक्षारोपण, रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप, व शालेय मूलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मानवत शहरासह तालूक्यातील हत्तवाडी येथील प्रतिष्ठित नागरीक तथा शिंदे गटाचे शिवसेना उपतालूका प्रमूख मा. सर्जेराव शिंदे पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या वेळी वृक्षारोपण, व गरीबांना अन्नदान, शालेय मूलांना शैक्षणिक साहित्य, आणि रूग्णांना फळे वाटप करून वाढ दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शिंदे मित्र मंडळाचे जूबेर चौधरी, ईद्रिस बागवान, परमेश्वर दादा यमगीर, नारायण गोलाईत, आदी सह मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या वेळी परिश्रम घेतले.
**