https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन व मूल्यमापन या तालुकास्तरीय पहिल्या टप्यातील प्रशिक्षणास मानवत येथे सुरवात

नांदेड:
…..
मानवत :- शिक्षण विभाग व मानवत पंचायत समिती यांच्या मार्फत रत्नापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर पर्यंत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन या तालुका स्तरीय पहिल्या टप्यातील प्रशिक्षणास आज सुरवात करण्यात आले.

यावेळी शिक्षणाधिकारी प्रा. गणेशजी शिंदे, गटशिक्षणाधिकारी डी. आर. रणमाळे, केंद्र प्रमुख शिरीष लोहट, केंद्र प्रमुख श्रीमती माया जानराव, केंद्र प्रमुख कान्हू लहिरे, केंद्र प्रमुख प्रकाश मोहकरे यांच्या सह यावेळी प्रशिक्षणास प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704