राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतिने युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास शिबिराचे आयोजन
नांदेड:राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतिने युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले 4 फेबुरवारी ते 10 फेबुरवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास
प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड येथील 100-125 विध्याऱ्यानी सहभाग नोंदवला होता.
या शिबिरात गावकऱ्याशी हितगुज कामाचे नियोजन,मराठी-हिंदी कवी संम्मेलन
महिला जागृती विषयी पोवाडा डॉ. वैशाली गोस्वामी
बाल-विवाह जनजागृती युनिसेफ
सांस्कृतिक कार्यक्रम मा.श्री अतुल देशपांडे आणि संच – संगीतरजनी कार्यक्रम राबवला
या कार्यक्रमाला उद्घाटन समारंभ,
अध्यक्ष : डॉ. दिलीप स्वामी, उप-प्राचार्य, प्र.नि. महाविद्यालय, नांदेड
उद्घाटक : प्रा.डॉ. मल्लीकार्जुन करजगी,
प्रमुख पाहुणे : हंसराज वैद्य, विशेष उपस्थिती : श्री तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, नंदनवन कुष्ठधाम, नेरली, ता.जि. नांदेड. प्रा.डॉ. अमोल काळे, जिल्हा समन्वयक, रा. से.यो. स्व.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड प्रा. मारूती हणमंतकर, जिल्हा समन्वयक, रा.से.यो. +2, नांदेडराष्ट्र घडणीत युवकांची भूमिका – प्रा.डॉ. भारत कचरे व्यावसाय मार्गदर्शन व भविष्यातील संधी प्रा. डॉ. अशोक गिणगिणे, शिक्षण विभाग, स्व.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड
महिला सक्षमीकरण प्रा.डॉ. वैशाली गोस्वामी, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड
मोफत आरोग्य तपासणी शिबीर डॉ. करूणा जमदाडे, डॉ. माया पवार आणि डॉ. स्वरूपा जाधव (निमा [NIMA] महिला वैद्यकीय संघटना)
समारोप समारंभ, अध्यक्ष : डॉ. किशोर गंगाखेडकर, प्राचार्य, प्र.नि. महाविद्यालय, नांदेड प्रमुख पाहुणे : प्रा.डॉ. मल्लीकार्जुन करजगी, संचालक, रा.से.यो., स्व.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड आदींची उपस्थिती होती.