ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेस पक्षाच्या मानवत तालूकाध्यक्षपदी वैभव काळे यांची निवड

मानवत // प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील पिंपळा येथील वैभव सुधाकरराव काळे , यांचे सामाजीक कार्याची दखल घेऊन
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रशांत कदम
यांच्या मान्यतेने परभणी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने वैभव सुधाकरराव काळे यांची मानवत तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आपण वरिष्ठांच्या आदेशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेस पक्षाचा अधिक विस्तार करून उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित दादा पवार यांचे विचार तळगाळातील शेवटच्या जनतेपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल.
पक्षाने आपणास दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेस पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष मा. दिपक भाऊ वारकरी यांनी व्यक्त केला असून , निवडी बद्दल आपणास पुढील पक्ष संघटन कार्यास हार्दिक शुभेच्छा
असा संदेश दिपक मधूकरराव वारकरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, परभणी. (ग्रा.) यांनी व्यक्त केला आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.