https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अॅड ॠषिकेश बारहात्ते मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता, माॅसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरात दिनांक १२ जानेवारी रोजी ॠषिकेश बारहात्ते मित्र मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गजानन मोबाईल शाॅपीच्या हाॅल मध्ये राष्ट्रमाता राजमाता, माॅसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष मा. अॅड ॠषिकेश बारहात्ते यांच्या हस्ते राष्ट्रमाता ,राजमाता, माॅसाहेब, जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी मित्र मंडळाचे पदाधिकारी कैलासजी बनगर , बंटीभाऊ बनगर, ज्ञानेश्वरजी कोकरे, राजेभाऊ बनगर , मारोतरावजी माने, शिवम दादा गडदे,
सुशिलजी हरणे, शुभंमजी सत्वधर, आदी सह मित्र परिवारांची या वेळी उपस्थिती होती.
या प्रसंगी अॅड ॠषिकेश बारहात्ते यांनी माॅसाहेब जिजाऊ यांच्या जिवन चरित्र्या मधिल कठिन प्रसंगातील अनेक घटनावर प्रकाश टाकला व या वेळी उपस्थित यूवकांचे प्रबोधन केले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704