https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

खबरदार ! पतंगासाठी मांजाचा नायलॉन दोर्‍यांचा वापर, साठवणूक करणाऱ्या वर गुन्हा दाखल होणार:- पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार…

मानवत दिनांक 14 जानेवारी शहर तसेच ग्रामीण भागात विरंगुळा म्हणून किंवा एक छंद म्हणून पतंग उडविण्याचा छंद जोपासला जातो प्रत्येकाला आपला छंद जोपासण्याचा अधिकार आहे फक्त तो जोपासताना आपल्या परिसरातील पशुपक्ष्यांना तसेच इतर मनुष्यांना त्याची इजा होणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे यासाठी पतंग उडवताना मांजाचा वापर करू नये त्याला कारण असे की पतंगाचा नायलॉन दोरा मांजा हा अतिशय मजबूत असल्याकारणाने व त्याची इजा पशुपक्ष्यांना व मानवांना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याला प्रतिबंध व्हावा या उद्देशाने इथून पुढे खबरदार ! पतंगाचा मांजा नायलॉन दोरा वापर करणे असे निदर्शनास आल्यास वापर करत्या व्यक्ती व साठवणूक करणाऱ्या व्यक्ती अथवा विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदारावर पर्यावरण संरक्षण कायदा नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार असे प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात मानवत येथील पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी म्हटले आहे.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704