https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

रामचंद्र गाजरे यांचे अल्पशा आजाराने निधन

निधन वार्ता

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील पोलीस स्टेशन परिसरात वास्तव्याला असलेले जेष्ठ नागरिक रामचंद्र गणपतराव गाजरे (६४) यांचे रविवार दि.१० डिसेंबर रोजी अल्पशा आजारामुळे निधन झाले.
त्यांचा अंत्यसंस्कार मानवत शहरातील नगर परिषदेच्या वैकुंठ धाम स्मशान भूमीत सकाळी १०.०० वाजता करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. धनंजय गाजरे यांचे ते वडील होत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704