ताज्या घडामोडी

मथुराबाई कच्छवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या मथुराबाई कच्छवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. त्यांच्या पार्थिवार शनिवारी मानवत नगर परिषदेच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने कच्छवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्या मानवत येथील वृत्तपत्रे वितरक रामभाऊ कच्छवे यांच्या आई होत्या

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.