https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन ,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापण कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील रत्नापूर कनिष्ठ महाविध्यालया मध्ये दिनांक १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर या दरम्यान पाच दिवशीय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आज संपन्न झाला.
या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाडी गटशिक्षणाधिकारी डी. आर. रणमाळे, केंद्रप्रमूख शिरिष लोहट, माया जानराव, कान्हूजी लहरे, या वेळी प्रशिक्षणार्थी श्री रणेर सर, हडूळे सर, श्रीमती देशपांडे मॅडम , कच्छवे सर, टेंगसे मॅडम , माथेले सर, वराडकर मॅडम , गायकवाड सर , यांनी मनोगत व्यक्त केले तर केंद्रप्रमूख शिरिष लोहट यांनी प्रशिक्षणार्थी यांनी पाच दिवस अतिशय शिस्त बध्दतीने व नियमाचे काटेकोर पणे पालन करून प्रशिक्षण यशस्वी पणे पार केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
तर सूलभक राजकूमार गाडे, आत्माराम पाटील, बालाजी कवडे, सुजाता वाघमारे , विनोद इंगोले ,गजानन वाबूरकर, प्रतोद बोरीकर, निरज कदम यांनी शिक्षकांना येणार्‍या अडीअडचणी यावर सखोल पाच दिवस मार्गदर्शन केले या प्रसंगी कार्यक्रमाचा समारोप मा. गटशिक्षणाधिकारी डी.आर रणमाळे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात अध्ययन ,प्रक्रियेचे व्यवस्थापन व आव्हानआणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयाचे महत्वपूर्ण असे अध्ययन व अकलन सविस्तर पणे प्रशिक्षनार्थी शिक्षकांनी सर्व मूल्य अतिशय एकाग्रेतेने समजून घेतले सर्वांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704