एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

नांदेड:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्ष येथे बुधवार, दि.१७ जुन, २०२६ रोजी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, प्रमोद देशमुख, उद्धव हंबर्डे, शिवाजी चांदणे, हरीश पाटील, संतोष हंबर्डे, तुकाराम बारसे, कपिल हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
—————————-

Share

Related posts

खऱ्या अर्थाने जगण्यासाठी सद्गुरु ओशो रजनीश यांचे क्रांतिकारी चिंतन

Chief Editor

कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?, कोण होते कॉ. गोविंद पानसरे?, कोण होते एम. एम. कलबुर्गी? व कोण होत्या गौरी लंकेश? या पुस्तिकांचे लोकार्पण

Chief Editor

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

हिंदी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. अनीता दिगंबर सिंह रावत यांचे निधन

Chief Editor

स्वच्छ यशवंत परिसर अभियान उत्साहात संपन्न

Chief Editor

जलसंधारणाचे अतुलनीय कार्य श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी केले -प्रा.इंद्रजीत भालेराव

Chief Editor

Leave a Comment