राजकीय

शिवसेना महिला आघाडी च्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध  

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसेना महिला आघाडी जिल्हा संगठिका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला.                  

केन्द्र सरकारच्या दबावात येऊन दबावतंत्र बळी पडलेल्या धूतराष्ट्राची भूमिका वटविनाऱ्या लाचार केंद्रीय निवडणूक आयोगाने मिंदे गटाला मूळपक्षाचे नाव व चिन्ह बहाल करणाऱ्या निवडणूक आयोगाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसेना जिल्हा महिला आघाडी संगठिका यांनी निषेध केला.           

या प्रसंगी शिवसेना महिला संगठिका छायाताई कुंभारे, माजी जि. प. संदस्य उपजिल्हा संगठिका सुनंदा आतला, तालुका समनव्यक नूतन कुंभारे, शहर समनव्यक स्वाती दासेवर, उपशहर संगठिका सिमा परासर, शाखा प्रमुख ज्योशना राजूरकर, शाखा प्रमुख देवकी कंकडावार, शाखा प्रमुख गीता सोनूले, शाखा प्रमुख संदया हेमके, कारवाफा सरपंच महानंदा आतला, प्रभारी तालुका प्रमुख आरती खोब्रागडे आदी महिला उपश्चित्त होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.