https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
कोरोना

एका मृत्यूसह गडचिरोली जिल्ह्यात आज 07 कोरोनामुक्त

गडचिरोली,प्रतिनिधी :-

आज एका मृत्यूमध्ये 58 वर्षीय महिला पोर्ला ता. गडचिरोली येथील रहिवाशी आजाराने ग्रस्त होती. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 778 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज गडचिरोली जिल्हयात 415 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 02 असून कोरोनामुक्ताची संख्या 07 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38193 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37363 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 52 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 778 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एका मृत्यूमध्ये 58 वर्षीय महिला पोलाॅ ता. गडचिरोली येथील रहिवाशी आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.14 टक्के तर मृत्यू दर 2.04 टक्के झाला आहे.

        आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01,व  चामोर्शी तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये  गडचिरोली तालुक्यातील 01,व चामोर्शी तालुक्यातील 06, जणाचा समावेश आहे.

Chief Editor

SHARE

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704