एम सी आर
Uncategorized

कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे दिनांक 9 ते 12 मार्च 2026 दरम्यान “कमलोत्सव 2026

परभणी:
परभणी..कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे दिनांक 9 ते 12 मार्च 2026 दरम्यान “कमलोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता दि. 9 मार्च 2026 रोजी सायं. 5.00 वाजता उद्घाटक म्हणून मा. रूपालीताई चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा हेमंतराव जामकर, अध्यक्ष, नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी सोबतच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार, प्र. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची उपस्थिती लाभणार आहे सोबतच महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या फॅशन शो चे आयोजन केलेले आहे तसेच समारोप व बक्षीस समारंभ दि. 12 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा इंद्रजीत भालेराव, प्रसिद्ध कवि तथा साहित्यिक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड किरणराव सुभेदार, उपाध्यक्ष, नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी यांची उपस्थिती लाभणार आहे, सोबतच स्नेहसंमेलनामधे विविध स्पर्धांचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आलेले आहे प्रसंगी आपणास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे सादर निमंत्रित करीत आहेत

Share

Related posts

धर्माबाद येथे ग्रंथदान उपक्रम : १६,७३९ रुपयांचे ९० ग्रंथ महाविद्यालयाला भेट

Chief Editor

युवक हा राष्ट्र क्रांति घडवून आणणारा बलवान हत्यार:मा.श्री.नारायण चौधरी”

Chief Editor

तरुणाई स्वतःचा शोध युवक महोत्सवातून घेतात -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

कै.‌सौ.‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल वार्षिकांक विमोचन

Chief Editor

हिंदी भाषेची जागतिक पटलावर सशक्त उपस्थिती* -डॉ. बसवेश्वर बेंद्र

Chief Editor

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन; भारतीय संगीतविश्वात शोककळा, एक युग संपले

Chief Editor

Leave a Comment