एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज गुरुवार, दि.१९ फेब्रुवारी, २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड,
जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, गोविंद हंबर्डे, संदीप लुटे, जालिंदर गायकवाड, संभाजी धनमने व गोपिराज हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातीलप्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
————————————–

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६ : आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

Chief Editor

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा निर्णय! लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार बिनविरोध.

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरूपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यर

Chief Editor

वसंतराव नाईक महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात संपन्न…. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने समतेचे पुरस्कर्ते* – डॉ.अजय गव्हाने

Chief Editor

रुपाली चाकणकर यांच्या हस्ते कमलोत्सवाचे उदघाटन संपन्न.

Chief Editor

Leave a Comment