Month: November 2025
- 
	
			ताज्या घडामोडी
	बोगस दिव्यांग शिक्षकांची पोलखोल करून दैनिक’लोकपत्रच्या डॉ.गणेश जोशींनी घडवला इतिहास..
नांदेड: मे-जून महिन्यामध्ये राज्यात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सुरू केल्या.यामध्ये दिव्यांग बांधवांना सोयीस्कर व्हावे या उद्देशासाठी बदलीमध्ये…
Read More » - 
	
			ताज्या घडामोडी
	व्यक्ती ते सृष्टीची यंत्रणा म्हणजे एकात्म मानव दर्शन-* पद्मश्री कर्मवीर दादा इदाते
नांदेड: संयमित उपभोग आणि गौरवपूर्ण जीवन: उपभोग संयमित असावा. तसेच प्रत्येक मानवाला गौरवपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार असावे. ‘शोषण नव्हे, दोहन’…
Read More » - 
	
			ताज्या घडामोडी
	ध्यानधारणेने मानवी जीवनात आमुलाग्र रूपांतरण (लेखक:डॉ.अजय गव्हाणे)
* आधुनिक युग महत्वकांक्षा, गळाकापू स्पर्धा व प्रचंड मानसिक आणि भावनिक ताण-तणावाचे आहे. ताणतनाव व्यवस्थापन नावाची संकल्पना सध्याच्या काळात खूप…
Read More » - 
	
			ताज्या घडामोडी
	प्रेमात आंधळा पुढाऱ्याचा मुलगा; वडिलांनाच पाच कोटींना खाईत घातले!
नांदेड (प्रतिनिधी): प्रेम आंधळं असतं, असं म्हटलं जातं. पण या प्रेमानं नांदेडच्या एका प्रतिष्ठित पुढाऱ्यालाच चक्क पाच कोटींचा फटका बसल्याने…
Read More » - 
	
			ताज्या घडामोडी
	नांदेडमध्ये २५वे गोदावरी गंगापूजन; पाच हजार महिलांसाठी विशेष सोहळा
नांदेड (प्रतिनिधी): त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदावरी गंगापूजनाचा सोहळा यंदा २५व्या वर्षात पदार्पण करीत असून, हा भव्य सोहळा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर…
Read More » - 
	
			ताज्या घडामोडी
	स्वारातीम’ विद्यापीठात एकता दिनानिमित्त कुलगुरूंनी दिली शपथ
नांदेड:(प्रविणकुमार सेलुकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता…
Read More » - 
	
			ताज्या घडामोडी
	प्रा कुंभारखाने आणि रामतीर्थे यांची विद्यापीठातून सेवानिवृत्ती
नांदेड: (प्रविणकुमार सेलुकर)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ अशोक कुंभारखाणे आणि आस्थापना विभागातील उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे…
Read More » - 
	
			ताज्या घडामोडी
	यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम
नांदेड (प्रतिनिधी) – देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लोखंडपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव…
Read More »