माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ -डॉ. सुरेखा भोसले
नांदेड:( दि.१८ जानेवारी २०२६) राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालयात माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानादरम्यान डॉ.सुरेखा भोसले यांनी, माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार...
