दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत
नांदेड दि.२५ जानेवारी (जिमाका) दिल्ली सरकारचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,पर्यावरण व वने मंत्री सरदार मनजींदर सिंघ सिरसा यांचे आज विमानाने श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ...
