लेखन संस्कृतीला चालना देण्यासाठी श्री शारदा भवन हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा
अर्धापूर (प्रतिनिधी): श्री शारदा भवन हायस्कूल, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, वाचनसंस्कृती, विचारशक्ती आणि सामाजिक जाणीव विकसित...
