https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

धनोडा जिल्हा परिषद प्रशाळेत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.

मानवत:

जि.प.ऊ.प्रा.म. शाळा धनोडा येथे आज दि.2.9.23 रोजी सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भारतीय प्रतिज्ञे प्रमाणे भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत जरी रक्ताच्या नात्याने सख्खे भाऊ-बहिण नसले तरी आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे बहिण-भावाचे नाते जपता येते व ते टिकवता येण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट साधून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या वेळी सर्व मुलांचे औक्षण करुन राख्या बांधण्यात आल्या व मुलांनी बहिण भेट म्हणून पेन दिल्या व चाॅकलेट वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
या वेळी शिक्षक बांधवा सह गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704