ताज्या घडामोडी

अल्प-भू- धारक शेतकर्‍यांना दरमहा दहा हजार रूपयै पेन्शन द्या ! सतिष घोडके.

*मानवत // प्रतिनिधी.*

*तालूक्यातील अल्प-भूधारक शेतकर्‍यांची मनस्थिती बिकट झाली असून शेती मालाला भाव मिळत नसल्याने कमी भावात माल विकूण देशोधडीला लागले असून अल्प भूधारक शेतकर्‍यांना दरमहा दहा हजार रूपये पेन्शन द्यावी अशी मागणी आपचे सामाजीक कार्यकर्ते सतिष घोडके यांनी मानवत तहसिल प्रशासनाकडे एका निवेदनाद्बारे केली.*
*सविस्तर वृत्त असे की,*
*तालूक्यातील अल्पभूधार शेतकर्‍यासह शेतमजूरावर उपासमारीची वेळ आली असल्यामूळे तालूक्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना तात्काळ दरमहा दहा हजार रूपये पेन्शन द्यावे अशी मागणी आपचे सामाजीक कार्यकर्ते सतिष घोडके यांनी मानवत तहसिल प्रशासनाकडे एका निवेदनाद्बारे केली असून राज्य व केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामगार यांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन अल्प भूधारक शेतकर्‍यांचा प्रश्न सोडवून दिलासा द्यावा अशी मागणी घोडके यांनी केली.*

.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.