ताज्या घडामोडी
स्वातंत्र्य दिनानिमित्त *विद्यासागर हायस्कूल* मध्ये निबंध स्पर्धा संपन्न
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील मौजे करंजी येथील विद्यासागर हायस्कूलमध्ये *हर घर तिरंगा- 2024* मोहिमेअंतर्गत *माझा तिरंगा माझी शान* या विषयावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्फूर्तपने सहभाग घेतला.
यावेळी मुख्याध्यापक के. एस. वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाले निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
***