एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मधील रामेश्वर जाधव यांना अर्थशास्त्रात पीएच.डी. प्रदान

नांदेड:(दि.२४ जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र संशोधन केंद्रातील संशोधक रामेश्वर दत्तराम जाधव यांना ‘मराठा समाजातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सामाजिक व आर्थिक अध्ययन : विशेष संदर्भ नांदेड जिल्हा (२०१० ते २०२०)’ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. आर. मुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधनकार्य पूर्ण केले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी संशोधक रामेश्वर दत्तराम जाधव व मार्गदर्शक डॉ. पी. आर. मुठ्ठे यांचा सत्कार करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सुयशाबद्दल उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. आर. मुठ्ठे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ. प्रवीणकुमार सेलुकर, डॉ. आवाळे, प्रा. लिंगमपल्ले, प्रा. देशमुख, प्रा. संतोष पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे तसेच प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा महोत्सव-2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Chief Editor

शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती करावी – जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे

Chief Editor

प्राचार्य बाबाराव नरवाडे, शंकर नरवाडे यांना मातृशोक रेणुकाबाई सटवाजी नरवाडे खुरगावकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Chief Editor

मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती” – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

Chief Editor

२३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचा जागर आणि जल्लोष

Chief Editor

Leave a Comment