ताज्या घडामोडी

मानवत परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली ! आठवडी बाजारात व्यापार्‍यांची तारांबळ

*

मानवत / प्रतिनिधी.

आज मानवत शहरात सोमवारचा आठवडी बाजार असल्यामूळे मोठ्या प्रमाणात तालूक्यातील नागरिक बाजारासाठी दाखल झाले होते. तर बाजार दूपारून चांगला व कमी दामात भाजी पाला विक्री होत असल्याने नागरिक दूपारूनच खरेदी साठी बाहेर पडतो पण अचानक दुपारी ३/३० वाजल्या पासून पावसाचे आगमन झाल्याने बाजारातील व्यापार्‍यांची तारांबळ उडाली तर सर्व दूर पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यामधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. अनेक दिवसापासून उघडलेला पाऊस आज मनसोक्त बरसल्याने सर्वस्तरातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.