ताज्या घडामोडी

माने परिवारावर दू:खाचा डोंगर कोसळला……रूक्मिणबाई माने यांचे वृध्दपकाळाने निधन

निधन वार्ता

मानवत / प्रतिनिधी.

नागोराव किशनराव माने यांच्या मातोश्री रुक्मिणबाई किशनराव माने यांचे आज पहाटे 2 वाजेच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. त्याचा अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता खानापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशी श्रध्दाजंली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अर्पण करण्यात आली.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.