https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आज मानवत येथे मित्र साधना गृपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी.

एप्रिल महिना उत्सवांचा संकल्प करुया रक्तदानाचा रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान ३ रे भव्य रक्तदान शिबीर सर्व जनतेस कळविण्यात येते की,एप्रिल महिण्यात येणाऱ्या गुढीपाडवा, महात्मा जोतीबा फुले जयंती, रमजान ईद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, भगवान महावीर जयंती, श्री हनुमान जन्मोत्सव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त *मित्र साधना ग्रुप* जिल्हा परिषद प्रशाला मानवत ची सन १९९२ – ९३ ची एस.एस.सी. बॅच च्या वतीने दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्या जवळ, जिल्हा परिषद शाळा मानवत येथे सकाळी ०९.०० ते दुपारी ०३. वाजे या वेळेत ३ रे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी आपण या महान कार्यात स्वतः सहभागी होऊन या रक्तदान चळवळीस प्रोत्साहन द्यावे व सहाकार्य करावे वेळ दिनांकः १३ एप्रिल २०२४ वार शनिवार रोजी सकाळी ९.०० ते ३.०० पर्यंत. असे आवाहन *मित्र साधना ग्रुपच्या* वतीने करण्यात आले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704