एम सी आर

आनंदा वैदिक मॅथ अकॅडमीचे राज्यस्तरीय सुयश

Uncategorized

नांदेड:(दि.२१ जानेवारी २०२६)
आनंदा वैदिक मॅथ अकॅडमी, मंत्री नगर, नांदेड येथील विद्यार्थिनी समीक्षा लक्ष्मण बेंजलवार हिने पुणे येथील गोवर्धन बँक्वेट हॉल, शनिवार पेठ येथे दि. १८ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वैदिक मॅथ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विजेतेपद प्राप्त केले आहे तसेच पृथा प्रशांत काळे या विद्यार्थिनीस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे आणि रेवा जकाते या विद्यार्थिनीने यशस्वी सहभाग घेतला होता.
आनंदा वैदिक अकॅडमीच्या संचालिका सौ. लक्ष्मी गव्हाणे यांना देखील सर्वोत्कृष्ट मार्गदर्शिका पुरस्काराने गौरवीत केले आहे.
या सुयशाबद्दल राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजक स्पंदन अकॅडमी, पुणेचे संचालक अक्षय जोशी आणि उपस्थित सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले तसेच विजेत्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share

Related posts

अर्धापूर अपघातस्थळी प्रोफेसर. डॉ. विशाल बेलुरेंची देवदूतासारखी मदत; चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी घेतला धाडसी पुढाकार

Chief Editor

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी*

Chief Editor

एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी किरण पडलवार यांची निवड

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम; विद्यार्थ्यांना सुरक्षित गुंतवणुकीचे मार्गदर्शन

Chief Editor

डेरला गावातील शेतकरी गजानन काळे यांच्या चार एकर वरील ऊस जळून खाक,लाखो रूपयांचे नुकसान..

Chief Editor

Leave a Comment