https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

*
नांदेड:( दि. २६ फेब्रुवारी २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी प्रतिमा पूजन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमारानी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, विविध विभागाचे विभागप्रमुख डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.मिरा फड, डॉ. संजय जगताप, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.अजय मुठे, डॉ.भरत कांबळे, डॉ. संजय ननवरे, डॉ.प्रवीण मिरकुटे, प्रा.गौतम दुथडे, डॉ.महेश कळंबकर, डॉ.संतोष मोरे, डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ.नीरज पांडे, डॉ.शिवदास शिंदे, डॉ.एस. एम. दुर्राणी, डॉ.बी.बालाजीराव, डॉ. मनोज पैंजणे, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे,सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704