https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी मांडले व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे चर्मकार बांधवांचे प्रश्न

*मानवत / प्रतिनिधी.*

आज दिनांक ११/०१/२०२४ गुरुवार रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड,
यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
श्री. धम्मज्योती गजभिये यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्याशिष्ट मंडळा समवेत भेट घेतली
व समाजाच्या अनेक अडचणीवर व महामंडळाच्या प्रश्नावर चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड , राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे, प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर पश्चिम जिल्हाप्रमुख मुंबई मच्छिंद्र जाधव , परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधरजी ठोंबरे , मंठा तालुका अध्यक्ष अंबादास घायाळ, सत्यनारायण उनवणे, दत्ताराव वाघमारे, खंडोजी लहाने, रामभाऊ विरकर, रवी गंगासागरे, संतोष वाघमारे, गजानन जोगदंड, प्रवीण तालिकोटी,आदीची उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704