एम सी आर
Uncategorized

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे विशेष वार्षिक शिबीर-२०२५-२६ चे मौजे. पारवा येथे आयोजन

परभणी: प्रतिनिधी
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे विशेष वार्षिक शिबीर-२०२५-२६ चे मौजे. पारवा येथे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या वतीने रविवार दि. १८ जानेवारी २०२६ ते शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ दरम्यान विविध योग, मोफत आरोग्य तपासणी व मोफत आवश्यक त्या रक्त तपासणी शिबीरांचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी,शिक्षकवृंद व ग्रामास्था करीता करण्यात आले आहे. या शिबिराच्या अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे, जेने करून रा. से. यो. च्या सर्व विद्यार्थीनींना, मौजे.पारवा. प्राथमिक प्रशाला विद्यार्थी, सर्व शिक्षक, ग्रामीण भागातील सर्व उपस्थित नागरिकांचे बौद्धिक,सामाजिक, मानसिक,साहित्यिक, क्रिडात्मक व मनोरंजनात्मक लाभ घेता येईल.तरी सर्व वाचक व श्रोत्यांना ता. जि. पारवा येथे आयोजित या शिबिराचे कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे. असे आवाहन प्राचार्य. डॉ. रामचंद्र भिसे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी, प्रा. डॉ. नसीम बेगम, प्रा.डॉ. संगीता लोमटे व प्रा. अरुण पडघन, डॉ अभिजित सरनाईक प्रा.डॉ. गंगाधर गव्हाणे, प्रा.दिनेश धनेश्वर यांनी केले आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो- प्रा.दिलीपकुमार मटके

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत* *अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

Chief Editor

उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचे आंदोलन; नोकरभरती स्थगितीची मागणी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सेवानिवृत्त हिंदी विभागप्रमुख डॉ.अनीता दिगंबरसिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

Leave a Comment