ताज्या घडामोडी
भागीरथीबाई यांच्या निधनाने पवार कूटुंबावर दू:खाचा डोंगर कोसळला.*

मानवत / प्रतिनिधी.
दिनांक ०६/०९/२०२३ बुधवार सायंकाळी ०७:०० वाजता भागीरतीबाई तुकाराम पवार राहणार मानवत यांचे वयाच्या ६० वर्षी यांचे दुखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने संपूर्ण पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पवार परिवाराला या दुखातून सावरण्याची शक्ती मिळो व भागीरतीबाई पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना या वेळी आप्तगणातून करण्यात आली.
यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठीक ०९:०० वाजता त्यांच्या राहत्या घरून ( वालीबाचा मळा ) येथुन निघेल व मोक्षधाम स्मशान भूमी येथे अंत्यविधी करण्यात येईल असे आप्तगणातून व्यक्त करण्यात आले.
🙏🏻🙏🏻 *भावपूर्ण श्रद्धांजली*🙏🏻🙏🏻