https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शहरातील समाज सुधारकासह जेष्ठ नागरीक लोक प्रतिनिधी यांनी ध्वजारोहणास उपस्थित रहावे : मुख्याधिकारी श्रीमती, कोमल सावरे.

मानवत / प्रतिनिधी.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मानवत नगर परिषदेच्या प्रागणांत संपन्न होणार्‍या शहरातील आजी माजी लोक प्रतिनिधी, समाज सेवक जेष्ठ नागरीक यांच्या सह नवयूवकांनी मोठ्या संख्येने झेंडावंदनास उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, नगर परिषद मानवत कार्यालयाच्या प्रांगणावर प्रजासत्ताक दिना निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम दि. 26/01/2024 रोजी सकाळी ठीक 7:45 वाजता मा. श्रीमती कोमल सावरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद मानवत याच्या शुभ हस्ते आयोजित केलेला आहे.
तरी सदरील झेंडावंदनाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मानवत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने न.पा. मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704