वझूर बु, येथील सौ सरस्वती चव्हाण विद्यालयाचा ८३.३३ टक्के निकाल

ब्यूरोचीफ / अनिल चौहान.
९५२७३०३५५९-
——————————————
मानवत तालूक्यातील वझूर बु, येथील सौ. सरस्वती चव्हाण विद्यालयाचा ८३.३३ पाईंट निकाल लागला. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत २५ विद्यार्थी उर्तीण झाले असून शेकडा निकाल ८३.३३ पाईंट लागला
असून गूणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
*विद्यालयात एकूण प्रविष्ट विद्यार्थी-30
*उत्तीर्ण विद्यार्थी-25
*शेकडा निकाल-83.33
*प्रथम- चव्हाण पंढरीनाथ विनायक- 92.20℅
*द्वितीय- चव्हाण संचिता सुनील – 86.60℅
*तृतीय- शिंदे साधना केशव- 84.60℅
*विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण – 06
*प्रथम श्रेणीत उत्तीर्ण- 05
*द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण-09
*उत्तीर्ण-05
माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, संस्थेचे संस्थापक /संचालक भाई लक्ष्मणराव गोळेगावकर नाना, श्री बळीराजा शिक्षण संस्थेच्या जेष्ठ संचालिका चित्राताई दुधाटे संस्थेचे अध्यक्ष श्री तुषार भैय्या गोळेगांवकर, प्रशासकीय अधिकारी श्री गिरीष भैया सोळंके,स्थानिक नियामक मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गूणवंतांचे अभिनंदन केले.
***